¡Sorpréndeme!

विधान परिषदेचा अर्ज दाखल केल्यानंतर Sadabhau Khot यांची पहिली प्रतिक्रिया |

2022-06-09 2 Dailymotion

सदाभाऊ खोत यांनी आज आपला अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी संवाद साधला त्यात ते म्हणाले ते पुन्हा निवडून येणार असं विश्वास त्यांना आहे. आणि ग्रामीण बागातील आमदार सुधा त्यांना मतदान करणार असल्याचा त्यांनी सांगितले.

#SadhabhauKhot #Farmers #Independent #VidhanParishad #DevendraFadnavis #NarendraModi #PMModi #VidhanParishad #RajyaSabha #BJP #MVA